ठाण्यात लसीकरण श्रेयवादावरून शिवसेना विभाग प्रमुख ॲड मुकेश ठोमरे यांचा खुलासा

खाजगी गृह संकुलांमध्ये लसीकरण केंद्र व्हावं म्हणून दिनांक २४ एप्रिल रोजी शाखाप्रमुखाचा अर्ज. पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब, ठाणे महानगरपालिका आयुक्त, व महापौर नरेश म्हस्के यांना अर्ज दिले. पालक मंत्री एकनाथ शिंदे […]

प्रभागात पाहणी करताना डॉ. राजेश मढवी – ठाण्यात तौक्ते वादळाचा प्रकोपात प्रभागातील उन्मळून पडलेले असंख्य वृक्ष व पडझड

तौक्ते वादळाने मुंबई किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असताना ठाणे शहरातील कमजोर झालेली तसेच जीर्ण झालेली बरीचशी झाडे उन्मळून पडत आहेत. बी-केबिन, राम मारुती रोड, गावदेवी, भास्कर कॉलनी व इतर भागात कित्येक वृक्ष आडवे […]

डॉ. राजेश मढवी फाउंडेशन व भा.ज.पा. युवा मोर्चा चे अक्षयतृतीयाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनोखे दान.

अक्षयतृतीयेचे महत्व हिंदू संस्कृती मध्ये फार महत्वाचे आहे. साढे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताचा दिवस. या दिवसाला दान धर्माचे फार महत्व आहे. अश्याच ह्या शुभ दिवशी डॉ.राजेश मढवी फाउंडेशन व भा.ज.पा. युवा मोर्चा […]

नौपाडा प्रभागातील नालेसफाईची पाहणी दौरा

कोरोनामुक्तझाल्यावरपरतकामालासुरुवात गावदेवी परिसरात कब्रीस्तान भागात पावसाळ्यात नेहमीच अतिवृष्टी नंतर पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील नालेसफाई ही निकराची गोष्ट असते. या गोष्टीचे गांभिर्य लक्षात घेऊन स्मार्ट सिटी नाले दुरुस्ती विभागाचे इंजिनिअर […]

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केले

राज्यात ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या सातत्याने वाढत असलेल्या घटना, पूजा चव्हाण या भगिनीला न्याय आणि संजय राठोड यांच्या राजीनामा मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि […]

दमाणी इस्टेट येथील दिशादर्शक फलकाचे कमलताई केळकर यांच्या शुभहस्ते उदघाटन

दत्त पोर्णिमेचा आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेविका निधीतून दमाणी इस्टेट विठ्ठल सायन्ना मंदिरा प्रवेशद्वारासमोरील प्रभागातील परिसराची माहिती देणारा दिशादर्शक बसविण्यात आले.कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे आम्हाला खूप […]

श्रद्धेय भारतरत्न मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचेवतीने _ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा!!

उत्कृष्ट संसदपटू निष्णात राजकारणी, कवी ,साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. अटलजी बिहारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाच्या वतीने नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने […]

नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचेहस्ते ओवळेकर चषक अंतर्गत महिला क्रिकेट सामन्याचे उदघाटन…..

ॲड. ओवळेकर चषक अंतर्गत सेंट्रल मैदान ठाणे येथे महिला खेळाडूंसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी डॉ.राजेश मढवी स्पोर्ट्स आसोशिएशन ( हेमांगी नाईक ) विरुद्ध कामत स्पोर्ट्स ( कल्पना आचरेकर ) […]

स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे अनावरण सोहळा खासदार कपिलजी पाटील यांच्या शुभहस्ते…दिमाखात साजरा

नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेवक निधीतून ठाण्यातील गोखले रोड येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे दिमाखदार अनावरण सोहळा खासदार कपिलजी पाटील यांचे शुभहस्ते साजरा झालासदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक […]

डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन च्या महिला क्रिकेट सराव शिबिराचे उदघाटन MCA माजी अध्यक्ष ,आमदार अँड. आशीषजी शेलार यांचे हस्ते संपन्न

ठाण्यातील ऐतिहासिक सेंट्रल मैदान येथे डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशनच्या महिला क्रिकेट सराव शिबिराचे उदघाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन (M C A ) चे माजी अध्यक्ष आमदार. अँड. आशीषजी शेलार यांच्या शुभहस्ते संपन्न […]