वृत्तपत्र विक्रेता सन्मान दीन साजरा. दुर्लक्षित विक्रेत्यांना नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचेतर्फे मदतीचा हात.

१५ ऑक्टोबर म्हणजे मिसाईल मॅन, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिवस, जयंतीचा दिवस. भारताच्या दक्षिणेकडील एका छोट्याश्या खेड्यात एक छोटा वृत्तपत्र विक्रेतापासून सुरू केलेला त्यांचा जीवनप्रवास म्हणजे सर्वांना प्रेरणा […]

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का . सहकार जिल्हा प्रमुख जंगम भाजपमध्ये सामील झाले .

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळ असलेल्या शिवसेना सहकार खात्याचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप जंगम यांनी शिवसेनेच्या उत्तर भारतीय कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश गिरी यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा […]

डॉ. राजेश मढवी यांच्या पुढाकाराने ” ठाणे रिक्षा संघटने ची स्थापना ” व सोबत रिक्षा चालकांना बीमा सुरक्षा योजनेचे संरक्षण कवच बहाल.

आज दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी भास्कर कॉलनी महात्मा गांधी रोड येथे “ठाणे रिक्षा संघटना ” ही स्थानिक रिक्षा चालक व मालकांसाठी रिक्षा संघटनेची स्थापना डॉ. राजेश मढवी यांचे तर्फे करण्यात आली. […]

प्रभाग क्रमांक 21 मधे समाजसेवक डॉक्टर राजेश मढवी यांच्या पुढाकाराने २ ऑक्टोबर रोजी परिसराची स्वच्छता करण्यात आले

महात्मा गांधीजी यांची जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणी स्वच्छता दिन असा सुवर्ण त्रिकोण साधत आज ठाणे शहरात पुतळे,बस स्टॉप,उद्यान ह्यांची स्वच्छता केली गेली, प्रभाग क्रमांक 21 मधे राजर्षी छ. शाहू महाराज […]

शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख श्री. विजयजी साळवी यांच्या वाढदिवसाचा आगळा वेगळा सोहळा

शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख आदरणीय श्री. विजयजी साळवी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक व हितचिंतकानी साळवी साहेब यांच्या बाबतीत भावना पत्ररूपाने कळविल्या होत्या. त्या सर्वांच्या भावना पुस्तक रुपाने […]

स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुलुंड पूर्व येथील मंडळ कार्यालयात अभिवादन

जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी व एकात्मवादाचे प्रणेते स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या मुलुंड पूर्व येथील मंडळ कार्यालयात  अभिवादन करण्यात आले. ह्यावेळेस अस्मिता गोखले (वॉर्ड अध्यक्ष 106), श्री  विवेक शर्मा।(वॉर्ड […]

ठाणे भाजपाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने ठा.म.पाच्या गडकरी रंगायतन / घाणेकर नाट्यगृहाच्या दुर्लक्षीत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

प्रखर राष्ट्रभक्त ,अंत्योदयाचे प्रणेते *पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या पशवभूमीवर आर्थिक दृष्ट्या दुर्लक्षीत अशा ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायत तसेच काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या कर्मचारी वर्गाला नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी व समाजसेवक डॉ.राजेश मढवी […]

निक्की नगर संकुल व गांधारे परीसरात बंदिस्त गटारे व पायवाटांचे कामाचे भूमिपूजन, नगरसेविका सन्माननीय सौ. शालिनीताई सुनिल वायले यांच्या प्रयत्नाना यश

कल्याण प. विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. विश्वनाथदादा भोईर यांच्या आमदार निधीतून प्र. क्र. ३ च्या लोकप्रिय नगरसेविका सन्माननीय सौ. शालिनीताई सुनिल वायले यांच्या प्रयत्नाने निक्की नगर संकुल व गांधारे परीसरात बंदिस्त […]

नगरसेवक अर्जुन शांताराम भोईर आणि एम.सी.एच.आय क्रेडाई आयोजित मोफत रॅपीड ॲंटिजन टेस्ट

कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणारा संसर्ग टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एम.सी.एच.आय क्रेडाई आणि नगरसेवक श्री अर्जुन शांताराम भोईर यांच्या माध्यमातून मोफत रॅपीड ॲंटिजन टेस्ट हा उपक्रम प्रभाग क्रमांक […]

नगरसेवक अतुल शाह यांच्या हस्ते चित्रकला आणि निबंध स्पर्धा बक्षीस समारंभ संपन्न

कोरोनाच्या या काळात शालेय विद्यार्थ्यांना कंटाळवाण्यापासून मुक्तता देण्यासाठी वार्ड क्रमांक २२० येते सी.पी.टँक, पांजरापोले लेन, कुंभारवाडा, डंकन रोड नल बाजार येथील शालेय विद्यार्थ्यांना नगरसेवक अतुल शहा यांनी मोठा दिलासा दिला. त्यांनी ऑनलाईन […]