वॉर्ड अध्यक्ष गणेश अमीन यांचे दररोज कामगार वर्ग गरीब असहाय लोकांना अन्नदान

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आज देशाला एक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी भांडुप भाजपाचे माजी झोपडपट्टी जनता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रलय प्रसून सिंह आणि योगेश भोईर भांडुपच्या आजूबाजूच्या आवारात राहणारे लोक, […]

स्वयंसेवी संस्था माजिवडा ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट वितरण

स्वयंसेवी संस्था (रजि) ठाणे माजिवडा यांच्या वतीने अन्न वितरण आज करण्यात आले. हि संस्था दररोज रात्रंदिवस अन्नाचे वितरण करते, ठाणे शहरातील सुमारे ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट देखील वितरीत केल्या जातात, […]

नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या काढून भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था

नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दीपक सोसायटी, लक्ष्मी केशव सोसायटी, निवारा सोसायटी,हिमढवाल सोसायटी,एंजल्स पॅराडायस सोसायटी येथे भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था केली व नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार […]

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यावतीने गरजू गरिबांना धान्यरूपाने मदतीचा हात.

 प्रभागातील 3000 गोरगरिब कुटुंबीयांना सेवा देण्याचा मानस.. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना अनेकांचे विशेषत: गोरगरिबांचे खूप हाल होत आहेत. उत्पन्नाची सर्व स्त्रोत बंद असल्याने सामान्य नागरिकांना पोट भरणेही कठीण झाले आहे. […]

दिविज फाऊंडेशन तर्फे गरजू कुटुंबांना धान्य (रेशन सामग्री) वाटप

वरळी विधानसभा मतदार संघात, पालिकेचा जी-दक्षिण विभाग संपूर्ण मुंबईत सर्वाधिक कोरोना संक्रमित विभाग आहे. बहुतेक झोपडपट्ट्या या विभागात आहेत. या लॉक डाऊन दरम्यान या भागात दिविज फाऊंडेशन चे संचालक अमृता देवेंद्र फडणवीस […]

नगरसेविका मृणाल पेंडसे कढून प्रभागात थोडा हातभार

ठाणे महानगरपालिके कडून रोज फवारणी केली जाते त्यांना थोडा हातभार लावावा म्हणून स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी फवारणी मशीन्स घेतली आहेत ,ज्यात महानगरपालिकेच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमाणानुसार सोडियम हायपोक्लोराइड वापरून मृणाल पेंडसे स्थानिक […]

हात धुण्यासाठी मोबाइल बेसीन्सची निर्मिती

रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्टचे अध्यक्षा सुधा शंकरनारायण यांचे विशेष सहयोग विषाणूच्या संसर्गाने आणि भयाने सर्व जग त्रस्त आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. स्वच्छता […]

संस्थांच्या गुंफणीतून एक मोठं काम ठाणे शहरातील गरजूंसाठी उभं राहील आहे

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. ठाणे माहेश्वरी मंडळ आणि रोटरी क्लब ठाणे […]

1000 गरजुना दररोज एकवेळचे जेवण

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. श्री ठाणे वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ […]

आमदार श्री. हितेंद्र ठाकूर यांना लोकांचा पाठिंबा

सध्या आपल्या देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,वसई तालुक्यातील रहिवासी यांना जीवदानी ट्रस्ट, साई धाम मंदिर ट्रस्ट, विवा चॅरिटेबल ट्रस्ट व इतर सहयोगी संस्था यांच्या सहकार्याने विनामूल्यअन्न वाटप चालू असून रोज […]