Tag: ठाणे Matters

मराठा संघ ठाणे शहर अध्यक्ष पदी उमेश गोगावले यांची निवड

भारतीय मराठा संघ अध्यक्ष (संस्थापक) मा. अविनाशजी रामचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मिटिंग मध्ये ठाणे शहर अध्यक्ष पदाची नेमणूक करण्या साठी भाजपा (ठाणे शहर जिल्हा उपसंघटक सोशल मीडिया सेल) तसेच विविध […]

गौतमवाडी बी केबीन परिसरात दलितबांधवांचे अतिव्रूष्टीत झाड कोसळून घरांचे अतोनात नुकसान

"Dr Rajesh Mhadavi"

डाँ. राजेश मढवींकडून स्वखर्चांने पत्रे व इतर साहित्य वाटप गेल्या दहा दिवसांपूर्वी वादळी वारे व अतिव्रूष्टी यामुळे गौतमवाडी बी केबीन परिसरात धोकादायक असलेले व्रुक्ष कोसळून त्याखालील गोरगरिब नागरिकांचे, दलित बांधवांच्या घरांचे अतोनात […]

नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील व लोकनेते श्री. रमाकांत पाटील यांची लोकप्रियता वाढीवर

ठाणेकर वाडी येथे दिपकिरण सोसायटी व परिसरातील शेकडो नागरिकांना पावसाळ्यात परिसरात तुंबणाऱ्या पाण्यापासून तसेच घरगुती व इमारती मधील शौचालयाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता त्यामुळे शेकडो कुटूंबाना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास […]

प्रभाग क्र २ मध्ये प्रभागातर्फे ऍड. मुकेश ठोमरे यांची आरोग्यकेंद्राची मागणी

 शिवसेना विभाग क्र ११ मधील प्रभाग क्र २ हा वाघबीळ रस्ता म्हणजेच विजय गॅलेक्सि, एनक्लेव,  विजयनगरी, अंनेक्स, वसंत लीला,  अणू नगर व पूजा कॉम्प्लेक्स  पासून सुरु होऊन हिरानंदानी इस्टेट, ब्रह्माण्ड, डोंगरीपाडा , […]

ठाण्यात लसीकरण श्रेयवादावरून शिवसेना विभाग प्रमुख ॲड मुकेश ठोमरे यांचा खुलासा

खाजगी गृह संकुलांमध्ये लसीकरण केंद्र व्हावं म्हणून दिनांक २४ एप्रिल रोजी शाखाप्रमुखाचा अर्ज. पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब, ठाणे महानगरपालिका आयुक्त, व महापौर नरेश म्हस्के यांना अर्ज दिले. पालक मंत्री एकनाथ शिंदे […]

प्रभागात पाहणी करताना डॉ. राजेश मढवी – ठाण्यात तौक्ते वादळाचा प्रकोपात प्रभागातील उन्मळून पडलेले असंख्य वृक्ष व पडझड

तौक्ते वादळाने मुंबई किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असताना ठाणे शहरातील कमजोर झालेली तसेच जीर्ण झालेली बरीचशी झाडे उन्मळून पडत आहेत. बी-केबिन, राम मारुती रोड, गावदेवी, भास्कर कॉलनी व इतर भागात कित्येक वृक्ष आडवे […]

डॉ. राजेश मढवी फाउंडेशन व भा.ज.पा. युवा मोर्चा चे अक्षयतृतीयाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनोखे दान.

अक्षयतृतीयेचे महत्व हिंदू संस्कृती मध्ये फार महत्वाचे आहे. साढे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताचा दिवस. या दिवसाला दान धर्माचे फार महत्व आहे. अश्याच ह्या शुभ दिवशी डॉ.राजेश मढवी फाउंडेशन व भा.ज.पा. युवा मोर्चा […]

नौपाडा प्रभागातील नालेसफाईची पाहणी दौरा

कोरोनामुक्तझाल्यावरपरतकामालासुरुवात गावदेवी परिसरात कब्रीस्तान भागात पावसाळ्यात नेहमीच अतिवृष्टी नंतर पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील नालेसफाई ही निकराची गोष्ट असते. या गोष्टीचे गांभिर्य लक्षात घेऊन स्मार्ट सिटी नाले दुरुस्ती विभागाचे इंजिनिअर […]

दमाणी इस्टेट येथील दिशादर्शक फलकाचे कमलताई केळकर यांच्या शुभहस्ते उदघाटन

दत्त पोर्णिमेचा आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेविका निधीतून दमाणी इस्टेट विठ्ठल सायन्ना मंदिरा प्रवेशद्वारासमोरील प्रभागातील परिसराची माहिती देणारा दिशादर्शक बसविण्यात आले.कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे आम्हाला खूप […]

श्रद्धेय भारतरत्न मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचेवतीने _ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा!!

उत्कृष्ट संसदपटू निष्णात राजकारणी, कवी ,साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. अटलजी बिहारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाच्या वतीने नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने […]