Tag: ठाणे Matters

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का . सहकार जिल्हा प्रमुख जंगम भाजपमध्ये सामील झाले .

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळ असलेल्या शिवसेना सहकार खात्याचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप जंगम यांनी शिवसेनेच्या उत्तर भारतीय कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश गिरी यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा […]

डॉ. राजेश मढवी यांच्या पुढाकाराने ” ठाणे रिक्षा संघटने ची स्थापना ” व सोबत रिक्षा चालकांना बीमा सुरक्षा योजनेचे संरक्षण कवच बहाल.

आज दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी भास्कर कॉलनी महात्मा गांधी रोड येथे “ठाणे रिक्षा संघटना ” ही स्थानिक रिक्षा चालक व मालकांसाठी रिक्षा संघटनेची स्थापना डॉ. राजेश मढवी यांचे तर्फे करण्यात आली. […]

प्रभाग क्रमांक 21 मधे समाजसेवक डॉक्टर राजेश मढवी यांच्या पुढाकाराने २ ऑक्टोबर रोजी परिसराची स्वच्छता करण्यात आले

महात्मा गांधीजी यांची जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणी स्वच्छता दिन असा सुवर्ण त्रिकोण साधत आज ठाणे शहरात पुतळे,बस स्टॉप,उद्यान ह्यांची स्वच्छता केली गेली, प्रभाग क्रमांक 21 मधे राजर्षी छ. शाहू महाराज […]

ठाणे भाजपाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने ठा.म.पाच्या गडकरी रंगायतन / घाणेकर नाट्यगृहाच्या दुर्लक्षीत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

प्रखर राष्ट्रभक्त ,अंत्योदयाचे प्रणेते *पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या पशवभूमीवर आर्थिक दृष्ट्या दुर्लक्षीत अशा ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायत तसेच काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या कर्मचारी वर्गाला नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी व समाजसेवक डॉ.राजेश मढवी […]

संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा तर्फे सर्व मंदिरांसमोर घंटानाद , सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडी करावीत, अशी आग्रही मागणी

आज संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा तर्फे दार उघड उद्धवा दार उघड अशा घोषणा देत सर्व मंदिरांसमोर घंटानाद करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडी करावीत, अशी आग्रही मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. नौपाडा […]

भाजपा नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे केंद्र शासन पुरस्कृत व ठाणे म .पा अंतर्गत ‘पंतप्रधान पथविक्रेता कर्जपुरवठा उपक्रम ” संपन्न

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन मुळे गेल्या ६ महिन्यात समाजातील विशेषतः गरीब,रोजंदारीवर जगणारा नागरिक गट चांगलाच भरडला गेलाय. याची गांभीर्याने दखल घेत केंद्र शासनाने पथविक्रेत्यांसाठी कर्जपुरवठा योजना अंमलात आणली आहे .या अंतर्गत भाजपा ठाणे […]

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वृक्ष संवर्धन तसेच कोरोना योद्धाचा गौरव समारंभ

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वृक्ष संवर्धन तसेच कोरोना योद्धाचा गौरव समारंभ यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते.या पवित्र दिनी नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने संन्माननीय आमदार ,शहर अध्यक्ष निरंजनजी डावखरे यांचे शुभहस्ते […]

ठाणे मनसे शहर उपाध्यक्ष श्री मनोहर शं. चव्हाण यांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने विभागातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार संस्थेचे संस्थापक व ठाणे मनसे शहर उपाध्यक्ष श्री मनोहर शं. चव्हाण यांच्या हस्ते […]

कार्यसम्राट नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य शिबीराचे आयोजन

प्रभाग क्रमांक 20 (अ) दिनांक ३०/०७/२०२० माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक नगरसेविका मालती रमाकांत पाटील तसेच भारतीय जैन संघटना व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजित […]

करोना महामारीच्या पाश्वभूमीवर प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर व औषधोपचार…

ठाणे महापालिका व नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४.०७.२०२० रोजी शुक्रवार सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नगरसेविका कार्यालय, भास्कर काॅलनी ठाणे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले […]