Tag: ठाणे Matters

शिवसेना उपशाखाप्रमुख आबा पिगुळकर (मोरे) कोविड योद्धा

मा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्या आदेशाने तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री सन्मानीय एकनाथजी शिंदे  साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाने आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे प्रभागातील ३०००० नागरिकांना वाटप व त्याच बरोबर मास्क वाटप आणि […]

ज्येष्ठ समाजसेवक (सहकार महर्षी) श्री प्रदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली रुद्र प्रतिष्ठान तर्फे हँड सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर स्टँड, सेन्सर मशीन, व सेफ्टी किटचे वाटप

रुद्र प्रतिष्ठान तर्फे आज पाचपाखाडी अग्निशमन केंद्र, मुख्यालय येथे हँड सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर स्टँड, सेन्सर मशीन, व 50 सेफ्टी किट देण्यात आले. ह्या वेळेस ठाणे अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर श्री गिरीश […]

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांचेकडून कोरोनाग्रस्त प्रेतांची विल्हेवाट लावणार्या कब्रस्तानातील दुर्लक्षीत कर्मचार्यासाठी पी पी इ किट च्यारूपाने संरक्षण कवच

गावदेवी येथिल कब्रस्तानात शहरातील विविध भागातून कोरोनाग्रस्त प्रेते दफनासाठी येत आहेत.आणि या सभोवतालचा भाग अत्यंत दाटवस्तीचा आहे.याबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. कारण हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे […]

नगरसेविका मृणाल पेंडसे आणि नगरसेवक सुनेश जोशी यांच्या कडून प्रभाग सुधारणा निधीचा सुयोग्य वापर

प्रभाग .स्वच्छ  रहावा ह्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, कचरा गोळा करणारी मोठी गाडी अरुंद परिसरात पोहचू शकत नाही म्हणून आपल्या प्रभाग21 क्रमांक प्रभागामध्ये नगरसेविका मृणाल पेंडसे आणि नगरसेवक सुनेश जोशी यांनी आपल्या […]

कोरोनाच्या पाश्वभूमीवर नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांचे तर्फे प्रभागात महापालिका कर्मचारी, चाळी, सोसायटी मधील रहिवाशांसाठी प्रतिकारशक्ती वर्धक गोळ्या वाटपातून ” आरोग्य कवच ‘

केंद्रीय आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणारे ‘ Arsenic  Album 30   हे होमिओपॅथीक औषध आहे . सन्माननीय आमदार संजयजी केळकर व शहर अध्यक्ष आमदार श्री.निरंजनजी डावखरे यांच्या […]

समाजालाच स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज – डॉ. राजेश मढवी

कोरोनाच्या पाश्वभूमिवर  नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या तर्फे  प्रभागातील सोसायट्यांना फवारणी पंप / केमिकल वाटप…..( नागरिकांसाठी सुरक्षा कवच) कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. रोज हजारोंनी रूग्ण […]

नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी व ठाणे गौरव प्रतिष्ठान तर्फे मुस्लिम बांधवांना ईद पूर्व आफ्तरी साठी फळांचे वाटप…

गावदेवी कब्रस्तान भागात ईद पूर्व आफ्तारी साठी नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले. भाजपा आमदार संजयजी केळकर व […]

‘कणखर देशा, राकट देशा, महाराष्ट्र देशा’ ही आमची ओळख

आज महाराष्ट्र कोरोना महामारी संकटाचा सामना करतोय. लॉक-डाऊन मुळे प्रत्येक माणसाला खूप मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागतंय पण सामान्य माणूस सगळं सहन करतोय,का?तर त्याला आशा आहे सगळं सुरळीत होईल आणि परत एकदा […]

कोपरी विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री निधीस सहाय्य

महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरेसाहेबांच्या विनम्र आवाहनास प्रतिसाद देत, कोपरी विभागातील सौ.प्रभावती नागरे…….पेन्शन, श्री.मिलींद पोतनीस…..पेन्शन, श्री.सुनिल देवरूखकर…देणगी या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री निधीस सहाय्य म्हणून धनादेश विभागप्रमुख गिरीश राजे यांच्याकडे दिले, सोबत उपविभागप्रमुख […]

वैद्यकीय दाखला डॉक्टर सर्टीफिकेट एस.के.पाटील. फाऊंडेशन च्या वतीने मोफत(विनामूल्य) उपलब्ध

शिवसेना प्रणित एस.के.पाटील फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्रा राज्य मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे ठाणेजिल्हा पालकमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना मूळगावी जाण्यासाठी मार्ग मोकळा. मा.श्री.हरिश्चंद्र श्रीपत पाटील साहेब (माजी महापौर ठाणे शहर) […]