Tag: ठाणे Matters

पंधराशे कामगारांना नि:शुल्क दिले तंदुरुस्ती प्रमाणपत्र

 प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठया संख्येने आलेल्या कामगारांच्या गर्दीचे नियंत्रण हिंदूजागृती मंडळाच्या च्या कार्यकर्त्यांनी केले कोरोना योध्या डॉ.निर्मला शहा ठाणे, दि. ५ मे : कोरोना आपत्तीच्या काळात येथील नौपाड्याती डॉ.निर्मला शहा यांनी एक आदर्श […]

बाहेरगावी प्रवास करू इच्छित असणार्या प्रभागातील नागरिकांचे मोफत मेडीकल एक्झामीनेशन व ” मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट “

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे त्यांच्या घंटाळी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली ठाणे जिल्ह्यातून बाहेर राज्या मध्ये जाणार्या कामगार/ पर्यटक/ भाविक/ विद्यार्थी व इतर व्यक्तींची शासनाने नमूद केल्याप्रमाणे भरून देण्याचे फाँर्म हे […]

कंत्राटी व घंटागाडी कर्मचारी यांना मदतीचा हात

प्रभागातील महापालिका सफाई, कंत्राटी व घंटागाडी कर्मचारी यांना ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान व नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे मदतीचा हात कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉक्टर ,पोलिस यांच्या जोडीलाच महापालिकेचे सफाई कामगार, कंत्राटी कामगार,घंटागाडी कामगार […]

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषध वाटप

नगरसेवक सुनेश जोशी सतत कार्यरत ठाणे महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाचे व फायलेरिया विभागाचे कर्मचारी रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देत आहेत अशा आपल्या नौपाडा प्रभागातील कर्मचाऱ्यांना आयुष मंत्रालयाने काढलेल्या अध्यदेशानुसार स्वतःच्या आरोग्याची काळजी […]

स्वयंसेवी संस्था माजिवडा ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट वितरण

स्वयंसेवी संस्था (रजि) ठाणे माजिवडा यांच्या वतीने अन्न वितरण आज करण्यात आले. हि संस्था दररोज रात्रंदिवस अन्नाचे वितरण करते, ठाणे शहरातील सुमारे ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट देखील वितरीत केल्या जातात, […]

नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या काढून भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था

नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दीपक सोसायटी, लक्ष्मी केशव सोसायटी, निवारा सोसायटी,हिमढवाल सोसायटी,एंजल्स पॅराडायस सोसायटी येथे भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था केली व नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार […]

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यावतीने गरजू गरिबांना धान्यरूपाने मदतीचा हात.

 प्रभागातील 3000 गोरगरिब कुटुंबीयांना सेवा देण्याचा मानस.. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना अनेकांचे विशेषत: गोरगरिबांचे खूप हाल होत आहेत. उत्पन्नाची सर्व स्त्रोत बंद असल्याने सामान्य नागरिकांना पोट भरणेही कठीण झाले आहे. […]

नगरसेविका मृणाल पेंडसे कढून प्रभागात थोडा हातभार

ठाणे महानगरपालिके कडून रोज फवारणी केली जाते त्यांना थोडा हातभार लावावा म्हणून स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी फवारणी मशीन्स घेतली आहेत ,ज्यात महानगरपालिकेच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमाणानुसार सोडियम हायपोक्लोराइड वापरून मृणाल पेंडसे स्थानिक […]

हात धुण्यासाठी मोबाइल बेसीन्सची निर्मिती

रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्टचे अध्यक्षा सुधा शंकरनारायण यांचे विशेष सहयोग विषाणूच्या संसर्गाने आणि भयाने सर्व जग त्रस्त आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. स्वच्छता […]

संस्थांच्या गुंफणीतून एक मोठं काम ठाणे शहरातील गरजूंसाठी उभं राहील आहे

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. ठाणे माहेश्वरी मंडळ आणि रोटरी क्लब ठाणे […]