हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवोत्सव’ कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन […]









