Tag: Karjat

इर्शाळवाडीत 100 पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवले, पण बळींचा आकडा 16 वर

इरशाळगड

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री १ च्या सुमारास घडली. ही दुर्घटना अत्यंत मन सुन्न करणारी आहे. यामध्ये ५० हून अधिक लोक […]

अंभेरपाडा गावातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी शिवसेनेनी मारली बोअरवेल – उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचा स्तुत्य उपक्रम

सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. अनेक ठिकाणचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिला वर्गासह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून […]

ठाकरे गट शिवसेनेत परतीचा ओघ सुरू , खालापूरात शिंदे गटाला खिंडार अविनाश आमले पुन्हा स्वगृही परतले.

"Nitin Sawant"

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे . काही शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तसेच काही शिंदे गटाचे समर्थन केल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये संघर्ष अधिकच तीव्र […]

कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आढावा बैठक

"Nitin Sawant"

कर्जत शहरात रॉयल कर्जत कॅम्प या ठिकाणी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आढावा बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत शिवशाखा संपर्क अभियान संदर्भात तसेच पक्षाची पुढील वाटचाल,पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याविषयी सविस्तर चर्चा […]

एन लाईटन इनटरनँशनल स्कूलच्या वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत प्रमुख पाहुणे

"Nitin sawant"

खोपोलीतील निर्वाण फाऊंडेशन – एन लाईटन इनटरनँशनल स्कूलच्या वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी हजेरी लावली. फाऊंडेशन तर्फे शाळा व्यवस्थापनाने सत्कार केला . यावेळी उपशहरप्रमुख अनिल […]

नितीन सावंत तर्फे ग्रामस्थांना सामाजिक सभागृहासाठी निधी उपलब्ध

ठाकरे गट शिवसेनेच्या उत्तर रायगड उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कर्जत नगरपरिषदेचे गटनेते नितीन सावंत यांच्यावर देण्यात आल्यानंतर नितीन सावंत यांनी कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात दिवसरात्र मेहनत घेत शिवसेना पक्ष वाढीवर भर देत […]

श्री गणेश मित्र मंडळ कर्जत आयोजित माघी गणेशोत्सव सोहळा

बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी श्रीरामपूर श्रीराम पूल गणेश घाट जवळ कोतवाल नगर आमराई तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे माघी गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांना दर्शना साठी […]

फुटओव्हर ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करा . सुवर्णा जोशी यांचा जनआंदोलनाच्या इशारा !

फुटओव्हर ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करा . सुवर्णा जोशी यांचा जनआंदोलनाच्या इशारा !

कर्जत स्टेशन वरील पुणे दिशेने असलेल्या फुटओव्हर ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम अगदी संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . त्यात कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध […]

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा प्रारंभ. शिवसेना कर्जत तालुका संघटक बाबुशेठ घारे यांची सुमारे ४०० महिला भगिनींसाठी सेवा यात्रा.

शिवसेना कर्जत तालुका संघटक श्री. बाबूशेठ घारे यांच्या सौजन्याने आज दिनांक १४ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींसाठी सेवा यात्रेचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातील जवळपास ४०० महिला भगिनी यात्रेत सहभागी होत्या. […]