Tag: mira rd

नगरसेविका विणा भोईर तर्फे नागरिकांना औषधोपचाराची मोफत सेवा

भारतीय जनता पक्ष अंतर्गत तसेच मा. मेहता साहेब यांच्या मार्गद्शनाखाली १९/५/२० २० रोजी रोजी प्रभाग १५ मध्ये प्लेअसेन्ट पार्क ,( डॉक्टर आपल्या दारी ,या आंतर्गत)एम. सी.एच.आय.(बी. जे.एस.) तसेच मिरा भाईंदर माहानगर पालिका […]

सभापती प्र. स. क्र.६ विणा_भोईर यांच्या प्रभागात मोट्या प्रमाणात नाले सफाई . स्थानिक लोकांनी मानले आभार .

संपूर्ण देशात कोरोनाशी लोक लडत असताना आपल्या प्रभागात सभापती प्र. स. क्र.६ विणा भोईर यांनी या लढाईत पुढे राहून सतत लोकांना मदत केली . प्रभागातल्या लोकांना येणाऱ्या पावसाचा फटका बसू नये त्याकरिता […]