Tag: naupada

नगरसेविका मृणाल पेंडसे कढून प्रभागात थोडा हातभार

ठाणे महानगरपालिके कडून रोज फवारणी केली जाते त्यांना थोडा हातभार लावावा म्हणून स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी फवारणी मशीन्स घेतली आहेत ,ज्यात महानगरपालिकेच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमाणानुसार सोडियम हायपोक्लोराइड वापरून मृणाल पेंडसे स्थानिक […]

संस्थांच्या गुंफणीतून एक मोठं काम ठाणे शहरातील गरजूंसाठी उभं राहील आहे

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. ठाणे माहेश्वरी मंडळ आणि रोटरी क्लब ठाणे […]

1000 गरजुना दररोज एकवेळचे जेवण

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. श्री ठाणे वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ […]

काेराेना विषाणूचे गांभिर्य ओळखून स्वखर्चाने इंधन भरून नाैपाडा परिसरात औषध फवारणी पूर्ण…

काही कारणास्तव कंत्राटदाराकडून हाेणारी ठा म पा ट्रक्टरद् वारे फवारणी आज स्थगित करण्यात आली हाेती. याबाबत आम्ही आमच्या कामात काेणताही खंड न पाडता,वाट न पाहता नागरिकांना अश्वासित केल्याप्रमाणे भांजेवाडी स्लम भाग, मंत्री […]

नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांची ठा.म.पा. नाैपाडा आराेग्य केंन्द्राला भेट आणि आराेग्य सेवे बाबत पाहणी

ठा .म.पा.च्या नाैपाडा आराेग्य केन्द्रास स्थानिक नगरसेविका साै.प्रतिभा मढवी व भाजपा उपाध्यक्ष डाँ. राजेश मढवी यांनी भेट दिली. सदर ठिकाणी ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डाँ. शलाका थाेरात यांचे काैतुक केले. या परिसरातील […]

नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांचे तर्फे जीवनावश्यक वस्तू ( भाजीपाला) थेट सोसायट्याच्या दारात वाटप उपक्रम

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी करोना पासून लढण्यासाठी सर्व नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.त्याची दखल घेत नाशिक वरून थेट ताजा भाजीपाला वाजवी दरात प्रत्येक सोसायटी पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी […]

छेडा & छेडा रेंटल हाऊसिंग रहिवाशांचा विविध समस्यांसाठी धडक माेर्चा…..

Dr Rajesh Mhadvi - with cheda & cheda residents

विष्णुनगर येथिल छेडा & छेडा रेंटल हाऊसिंग रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी धडक माेर्चा नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांच्या कार्यालयात आणला. गेल्याच आठवड्यात नगरसेविका साै.मढवी यांनी ठामपा अधिकार्यांना घेऊन व्यक्तीश: भेट घेऊन […]

भाजपा व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे शिबिरास भरघाेस प्रतिसाद – 750 लाभार्थी

भाजपा व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान तर्फे    जेष्ठ नागरिक ,विधवा ,अपंग यांच्यासाठी विविध जन योजना, आरोग्य योजना तसेच    नवीन मतदार नोंदणी शिबिरास भरघाेस प्रतिसाद    …….—————————————————————————दि. १ मार्च २०२० रोजी भाजपा ठाणे शहर […]

स्व.गुरूवर्य आनंद दिघे यांच्या चित्रशिल्पाचे अनावरण – ठाणे

धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेवक निधीतून स्व.गुरूवर्य आनंद दिघे यांच्या चित्रशिल्पाचे अनावरण             ठाणे महानगरपालिका धर्मवीर मार्केट येथे धर्मवीर स्व.आनंद दिघेसाहेब यांच्या जयंतीचे आैचित्य साधून नगरसेविका […]

"आजीचा वाढदिवस " प्रभागातील ज्येष्ठ महिलांसाठीचा स्तृत्य उपक्रम संपन्न

“आजीचा वाढदिवस ” प्रभागातील ज्येष्ठ महिलांसाठीचा स्तृत्य उपक्रम संपन्न ज्येष्ठचा मान ठेवा!कर्तव्याचे भान ठेवा!आशीर्वादाचे बळ मोठे!याचे सदा ध्यान ठेवा!“आजीचा वाढदिवस” हा प्रभागातील जेष्ठ महिला नागरिकां चे वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा उपक्रम […]