Tag: Thane

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमनगर येथून आमदार प्रताप सरनाईक प्रचाराला सुरुवात करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Raju Phatak

१४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमनगर येथून आमदार प्रताप सरनाईक प्रचाराला सुरुवात करून […]

विविध रांगोळ्या साकारत लाडक्या बहिणींनी दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवाळीच्या शुभेच्छा

Nikhil Budzade निखिल बुडजडे

ठाणे, दि. ४ – दिवाळीचे सणाचे औचित्य साधून ठाणे महापालिका प्रभाग क्र. २२ करिता आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे निखिल बुडजडे यांनी रांगोळी आणि किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. `अबकी बार शिंदे […]

आमदार प्रताप सरनाईक प्रचंड मतांनी विजयी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

प्रताप सरनाईक Pratap Sarnaik

आमदार प्रताप सरनाईक यांच्या विकासकामांचा आढावा घेणारे “कॉफी टेबल बुक” ठाणे – मीरा भाईंदर शहरातील ओवळा – माजीवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यतत्पर आमदार तसेच लोकप्रिय उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या गेल्या १५ वर्षातील […]

रेट्रो लव्हर्स म्युझिकल ग्रुप आणि सुरताल म्युझिक अकादमी तर्फे ठाण्यात रेट्रो युगातील हिंदी चित्रपट गीतांचा सम्मान

१८ ऑक्टोबर रोजी रेट्रो लव्हर्स म्युझिकल ग्रुप आणि सुरताल म्युझिक अकादमी तर्फे ठाण्यात रेट्रो युगातील हिंदी चित्रपट गीतांचा सम्मान . रेट्रो युगातील हिंदी चित्रपट गीतांचा सम्मान करणे आणि जुन्या गाण्यांचे प्रेम लोकांमध्ये […]

१२ देशाच्या संघाशी स्पर्धा करत भारताच्या गोविंदांनी उमटवली विजयाची मोहोर

या दौऱ्याचे मुख्य आकर्षण होते ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स २०२४’ स्पर्धेत भारताच्या संघाचा भव्य विजय, ज्यामध्ये स्वित्झर्लंड, डेन्मार्क, फ्रान्स, नॉर्वे आणि अँडोरा यांसारख्या विविध देशांतील १२ संघांचा समावेश होता. या विजयामुळे महाराष्ट्र आणि भारताचे […]

सन्मान युवा प्रतिष्ठान, यंदा रौप्य महोत्सवी वर्षी वर्तकनगरच्या पावन नगरीत साकारणार श्री. तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती

"Rajendra Phatak"

ठाणे प्रतिनिधी जुई खाडे – ठाणे शहरातील वर्तक नगर येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानच्या संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका […]

येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधिवत पूजन

"युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक"

ठाणे, दि. १ – येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. देशी गायीला राज्यमाता – गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या औचित्याने या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत […]

डॉ राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने ठाणे ट्राफिक विभागास टेबल, खुर्च्या, मेटल क्लॅम्प या गोष्टी वाहतूक उपायुक्त डॉ. विनायकजी राठोड यांच्याकडे सुपूर्त.

"Rajesh Madhvi"

जुने ठाणे नौपाडा भागात ट्राफिकची समस्या खूप मोठी आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, एस टी डेपो, तलावपाळी, बाजारपेठ येथे कायम ट्राफिकची समस्या आ वासून उभी आहे. अशामध्ये ट्राफिक पोलीस हे उन्हातान्हात उभे […]

ओवळा – माजिवडा विधानसभा क्षेत्र शहर प्रमुखपदी राजेंद्र फाटक

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशाने स्थानिक आमदार श्री.प्रतापजी सरनाईक व ठाणे जिल्हा प्रमुख श्री.नरेशजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र फाटक यांची ओवळा – माजिवडा विधानसभा […]

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड विक्रांतजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना खाऊचे वाटप

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड विक्रांतजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना खाऊचे वाटप

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. विक्रांत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॉक क्रमांक ५ तर्फे हरिओम नगर येथील लहान मुलांना फळे व खाऊ (पोहे, बिस्किट, केळी, केक) वाटप करून वाढदिवस साजरा […]