Tag: Thane

वैद्यकीय दाखला डॉक्टर सर्टीफिकेट एस.के.पाटील. फाऊंडेशन च्या वतीने मोफत(विनामूल्य) उपलब्ध

शिवसेना प्रणित एस.के.पाटील फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्रा राज्य मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे ठाणेजिल्हा पालकमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना मूळगावी जाण्यासाठी मार्ग मोकळा. मा.श्री.हरिश्चंद्र श्रीपत पाटील साहेब (माजी महापौर ठाणे शहर) […]

कंत्राटी व घंटागाडी कर्मचारी यांना मदतीचा हात

प्रभागातील महापालिका सफाई, कंत्राटी व घंटागाडी कर्मचारी यांना ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान व नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्यातर्फे मदतीचा हात कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉक्टर ,पोलिस यांच्या जोडीलाच महापालिकेचे सफाई कामगार, कंत्राटी कामगार,घंटागाडी कामगार […]

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषध वाटप

नगरसेवक सुनेश जोशी सतत कार्यरत ठाणे महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाचे व फायलेरिया विभागाचे कर्मचारी रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देत आहेत अशा आपल्या नौपाडा प्रभागातील कर्मचाऱ्यांना आयुष मंत्रालयाने काढलेल्या अध्यदेशानुसार स्वतःच्या आरोग्याची काळजी […]

स्वयंसेवी संस्था माजिवडा ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट वितरण

स्वयंसेवी संस्था (रजि) ठाणे माजिवडा यांच्या वतीने अन्न वितरण आज करण्यात आले. हि संस्था दररोज रात्रंदिवस अन्नाचे वितरण करते, ठाणे शहरातील सुमारे ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट देखील वितरीत केल्या जातात, […]

नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या काढून भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था

नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दीपक सोसायटी, लक्ष्मी केशव सोसायटी, निवारा सोसायटी,हिमढवाल सोसायटी,एंजल्स पॅराडायस सोसायटी येथे भाजीपाला व फळ विक्रेत्यांची व्यवस्था केली व नियमांचे पालन केल्याबद्दल सर्वांचे आभार […]

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्यावतीने गरजू गरिबांना धान्यरूपाने मदतीचा हात.

 प्रभागातील 3000 गोरगरिब कुटुंबीयांना सेवा देण्याचा मानस.. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतांना अनेकांचे विशेषत: गोरगरिबांचे खूप हाल होत आहेत. उत्पन्नाची सर्व स्त्रोत बंद असल्याने सामान्य नागरिकांना पोट भरणेही कठीण झाले आहे. […]

नगरसेविका मृणाल पेंडसे कढून प्रभागात थोडा हातभार

ठाणे महानगरपालिके कडून रोज फवारणी केली जाते त्यांना थोडा हातभार लावावा म्हणून स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी फवारणी मशीन्स घेतली आहेत ,ज्यात महानगरपालिकेच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमाणानुसार सोडियम हायपोक्लोराइड वापरून मृणाल पेंडसे स्थानिक […]

संस्थांच्या गुंफणीतून एक मोठं काम ठाणे शहरातील गरजूंसाठी उभं राहील आहे

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. ठाणे माहेश्वरी मंडळ आणि रोटरी क्लब ठाणे […]

1000 गरजुना दररोज एकवेळचे जेवण

कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. श्री ठाणे वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ […]

वार्ड ४५ चे नगरसेवक मिलिंद घरत यांच्या प्रभागात गोर गरीबांना मदतीचे हात

देशात कोरोनाचा कहर असताना गोर गरीबांचे हाल होत आहेत , त्यांना एक मदतीचा हात म्हणून नगरसेवक मिलिंद घरत यांनी प्रभागात मोफत राशन वाटप केले . वाटप करीत असताना छाया चित्र काढण्यास सहकाऱ्यांना […]