Tag: Thane

स्वस्त भाजी चा उपक्रम घोडबंदर रोड येथे

आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या स्वस्त भाजी चा उपक्रम घोडबंदर रोड येथे गुरुवार दिनांक ९/४/२०२० रोजी करण्यात आले. विजय नगरी व परिसरातील सर्व गृहसंकुलांनी या संधीचा लाभ घेतला, […]

जीवनावश्यक वस्तूंचे विनामूल्य वाटप – कळवा पूर्व

कळवा पूर्व विभागातील विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे विनामूल्य वाटप काल दि.८/४/२० रोजी विभागातील गरीब आणि गरजू २००(दोनशे) विधवांना शिवसेना नगरसेवक मा.श्री.राजेंद्र साप्ते यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.लॉकडाउन व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला परिवार समजून कर्तव्य निभावत आहेत

अत्यंत विचारी, खंबीर, कणखर नेतृत्व लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्यच! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच का?सन्मानीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर […]

काेराेना विषाणूचे गांभिर्य ओळखून स्वखर्चाने इंधन भरून नाैपाडा परिसरात औषध फवारणी पूर्ण…

काही कारणास्तव कंत्राटदाराकडून हाेणारी ठा म पा ट्रक्टरद् वारे फवारणी आज स्थगित करण्यात आली हाेती. याबाबत आम्ही आमच्या कामात काेणताही खंड न पाडता,वाट न पाहता नागरिकांना अश्वासित केल्याप्रमाणे भांजेवाडी स्लम भाग, मंत्री […]

घोडबंदर रहिवासीयांना वेळेवर मदत , कार्यसम्राट नगरसेवक श्री नरेश मणेरा नेहमी तत्पर .

कार्यसम्राट नगरसेवक श्री नरेश मणेरा साहेब यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १ येथील हावरे सिटी ,भाईदरपाडा , प्राची सोसायटी, रोजा बेला, कांचनपुष्प, दुर्गा नगर, राम मंदिर रोड वरील सर्व सोसाईटी, हेस […]

नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांची ठा.म.पा. नाैपाडा आराेग्य केंन्द्राला भेट आणि आराेग्य सेवे बाबत पाहणी

ठा .म.पा.च्या नाैपाडा आराेग्य केन्द्रास स्थानिक नगरसेविका साै.प्रतिभा मढवी व भाजपा उपाध्यक्ष डाँ. राजेश मढवी यांनी भेट दिली. सदर ठिकाणी ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डाँ. शलाका थाेरात यांचे काैतुक केले. या परिसरातील […]

माजीवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती सौ.पदमा यशवंत भगत व उपविभाग प्रमुख श्री.यशवंत भगत यांनी अन्नधान्याचे वाटप केले .

कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन च्या काळात भारत सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व व्यवहार बंद ठेवणे, तसेच नागरिकांना गरज नसल्यास घरीच राहण्याबाबत आवाहन केले […]

नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांचे तर्फे जीवनावश्यक वस्तू ( भाजीपाला) थेट सोसायट्याच्या दारात वाटप उपक्रम

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी करोना पासून लढण्यासाठी सर्व नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.त्याची दखल घेत नाशिक वरून थेट ताजा भाजीपाला वाजवी दरात प्रत्येक सोसायटी पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी […]

ठाणे महानगर पालिकेच्या कार्यतत्पर अधिकाऱ्यांना व कर्मचार्याना सलाम

कोरोना विषाणूवर उपाययोजना म्हणून प्रभाग क्र ३ मधील मनोरमा नगर मध्ये मुख्य रस्त्यावर ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यां मार्फत दिनांक २३/०३/२०२० रोजी औषध फवारणी करण्यात आली.माजीवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती सौ.पदमा यशवंत भगत व […]