विष्णुनगर येथिल छेडा & छेडा रेंटल हाऊसिंग रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी धडक माेर्चा नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांच्या कार्यालयात आणला. गेल्याच आठवड्यात नगरसेविका साै.मढवी यांनी ठामपा अधिकार्यांना घेऊन व्यक्तीश: भेट घेऊन […]









