प्रभाग १७ मधील नगरसेविका सौ हेमा राजेश बेलानी यांनी दुरद्रुष्टी ठेवत पावसाळ्या आधी आपल्या प्रभागात सर्व नाले सफाई कामास सुरुवात करून घेतली . पाठपुरावा करीत त्यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली . प्रभाग १७ मधील ग्रीन पार्क, सिल्वर पार्क , जांगीड कॉम्प्लेक्स , जाफरी नदी, गोकुल विलेज, चंद्रेश एकॉर्ड, आर एन ए कोर्टयार्ड, साईबाबा नगर येतील नाले सफाई एम बी एम सी च्या माध्यमातून करून घेण्यात आली . या शिवाय सेंट जोसेफ स्कूल बाजूच्या ओपन प्लॉट वर खूप कचरा व घाण जाली ते एम बी एम सी च्या माध्यमातून साफ करून घेतले
Categories: मीरा रोड matters












Very good job for hema rajesh belani very hard working lady
LikeLike